विराट कोहली 100 वा कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज



शुक्रवारी 04 मार्च रोजी श्रीलंका संघाविरुद्ध मोहाली येथील मैदानात खेळणार 100 वी कसोटी



किंग कोहलीच्या 99 कसोटी सामन्यात 7 हजार 962 धावा



50.39 च्या शानदार सरासरीने या सर्व धावा केल्या आहेत.



विराट कोहली टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार



विराटच्या कर्णधारपदाखाली भारताचा 65 सामन्यातील 38 सामन्यांत विजय



मागील बऱ्याच काळापासून त्याने एकही शतक ठोकलेलं नाही



दरम्यान त्याच्या या 100 व्या कसोटीत तो शतक झळकावणार का?