साडीत खुललं श्वेताचं सौंदर्य... श्वेता शिंदे हे नाव मराठी-हिंदी मालिकांमधून आज घराघरात पोहोचले आहे, छोट्या पडद्यावरील एक यशस्वी चेहरा म्हणूनही तिची ओळख आहे. श्वेता शिंदेने 'अवंतिका', 'अवघाची हा संसार', 'लक्ष्य' आणि 'वादळवाट' या गाजलेल्या मराठी मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडलीये. श्वेता शिंदेने अनेक भूमिकांना न्याय दिलाय. अभिनयाकडून तिने मालिका निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला. नुकतंच श्वेताने एक नवं फोटोशूट केलंय. मोकळे केस आणि काळ्या साडीत श्वेता खूप सुंदर दिसत आहे. श्वेताचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस पडतायत. (Photo: shwetashinde_official/IG) (Photo: shwetashinde_official/IG) (Photo: shwetashinde_official/IG)