एक अणुबॉम्ब संपूर्ण शहर नष्ट करेल अमेरिका आणि रशियातील अणूयुद्धात 10 कोटींहून अधिकजणांचा मृत्यू होण्याची भीती 500 अणुबॉम्ब वापरल्यास अर्ध्या तासात 10 कोटी नागरिकांचा मृत्यू होऊ शकतो. आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर ताण येईल. आरोग्य व्यवस्था उद्धवस्त होईल. जगातील दोन अब्ज नागरिकांना उपासमारीचा सामना करावा लागण्याची भीती अणूयुद्ध झाल्यास पृथ्वीचे तापमान अधिक वाढेल. पृथ्वीवरील हवामानात मोठा बदल होईल. त्याचा परिणाम शेतीवरही होऊ शकतो.