मनीष पांडेचे वाढते वय अन् फॉर्म पाहाता पुढील वर्षी तो आयपीएलमध्ये खेळताना दिसण्याची शक्यता कमीच आहे.
वाढते वय आणि फॉर्म पाहता वॉर्नर पुढच्या हंगामात खेळणार का ? हा प्रश्न उपस्थित राहतोय.
38 वर्षीय रायडूने फक्त 16 च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. रायडू निवृत्ती घेऊ शकतो..
नारायण याला आतपर्यंत फक्त सात विकेट घेता आल्यात... 35 वर्षीय नारायणला कोलकाता रिलीज करु शकतो.
लखनौचा फिरकी गोलंदाज अमित मिश्रा पुढील वर्षी खेळण्याची शक्यता कमीच आहे.
वाढत्या वयामुळे मुंबई त्याला रिटेन करणार का ? असा सवाल उपस्थित होतोय..
38 वर्षीय केदार जाधवला आरसीबी रिटेन करण्याची शक्यता नाही.
38 वर्षीय कार्तिकला आरसीबी रिटेन करण्याची शक्यता आहे.
39 वर्षीय साहाला गुजरात रिटेन करण्याची शक्यता कमीच आहे.
वाढते वय आणि फॉर्म पाहता पुढील वर्षी चेन्नई मोईन अली याला रिटेन करण्याची शक्यता कमीच आहे.