क्रिश्चियन डियोर फॅशन शो-2023 (Christian Diors Show) मध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. हा फॅशन शो मुंबईमध्ये (Mumbai) गेटवे ऑफ इंडिया (Gateway of India) समोर पार पडला.



डियोर फॅशन शो-2023 ला अनुष्का शर्मा (Anushka Sharma), विराट कोहली (Virat Kohli) यांनी हजेरी लावली.



डियोर फॅशन शो-2023 साठी विराट आणि अनुष्का यांनी खास लूक केला होता.



अनुष्कानं Yellow कलरचा ड्रेस, गोल्डन अँड ब्लॅक हिल्स असा लूक केला होता.



अनुष्कानं एक छोटी Yellow बॅग देखील कॅरी केली होती.



विराट हा यावेळी व्हाइट शूज, खाकी सूट अशा कूल लूकमध्ये दिसला.



विराट आणि अनुष्का यांनी डियोर फॅशन शो-2023 साठी केलेल्या लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.



विराट आणि अनुष्का यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांची रोमँटिक केमिस्ट्री दिसत आहे.



विराट आणि अनुष्का यांच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.



विराट आणि अनुष्काचा चाहता वर्ग मोठा आहे.