भारतातील प्रसिद्ध कपल विराट-अभिनेत्री अनुष्का नुकतेच सुट्टीवरुन परतले आहेत.
ABP Majha

भारतातील प्रसिद्ध कपल विराट-अभिनेत्री अनुष्का नुकतेच सुट्टीवरुन परतले आहेत.

दोघेही सुट्टीसाठी मालदीवला गेले होते.
ABP Majha

दोघेही सुट्टीसाठी मालदीवला गेले होते.

विमानतळावर दोघेही दिसून आले. यावेळी तिथे उपस्थित फोटोग्राफर्सनी त्यांचे फोटोज काढले.
ABP Majha

विमानतळावर दोघेही दिसून आले. यावेळी तिथे उपस्थित फोटोग्राफर्सनी त्यांचे फोटोज काढले.

हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
ABP Majha

हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ABP Majha

कोरोनाचा धोका अजूनही कायम असल्याने दोघेही यावेळी मास्कमध्ये दिसून येत आहेत.

ABP Majha

याआधी विराटने त्याच्या इन्स्टाग्रामवर बीचवरील एक फोटो शेअर केला होता.

ABP Majha

विराट-अनुष्का सोशल मीडियावर मोजकेच फोटो शेअर करत असतात.

ABP Majha

पण त्यांच्या फोटोंवर नेटकरी बरेच लाईक्स आणि कमेंट्स देतात.

ABP Majha

विराट-अनुष्का यांना लाडाने विरुष्का असं म्हटलं जातं.

सध्या विराट खराब फॉर्ममध्ये दिसत असला तरी लवकरच कमबॅक करेल अशी अपेक्षा आहे.