विद्युत जामवालची कमाल, बर्फाच्या पाण्यात घेतली डुबकी विद्युत जामवालने व्हिडीओ पोस्ट केलाय या व्हिडीओमध्ये विद्युत बर्फाच्या पाण्यात डुबकी घेतोय विद्युत जामवालचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंटचा पाऊस विद्युतने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केलाय या व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे. यावर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे. बॉलिवूडमधील कमांडो अर्थात विद्युत जामवालचं कौतुक होत आहे. विद्युत जामवालचा व्हिडीओ पाहून तुम्हाला हुडहुडी भरेल...