रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी कीवपर्यंत आले आहेत. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की भूमिगत झाल्याची चर्चा होती. त्यांच्यासंबंधी वेगवेगळ्या अफवा पसरल्या होत्या. व्होदिमर झेलेन्स्की यांचा व्हिडीओ व्हायरल होतोय. मी कीवमध्ये आहे, युक्रेनची रक्षा करतोय असं ते म्हणाले. पुतिन यांनी युक्रेन ताब्यात घेण्याचा आदेश दिला आहे. युक्रेनने शस्त्र खाली टाकल्यास चर्चा करु असं ते म्हणाले.