अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा सॉलिड लूक उर्वशीनं ग्रेट ग्रॅण्ड मस्ती, सनम रे यासारख्या सिनेमात काम केलं उर्वशीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे उर्वशीच्या नव्या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत उर्वशी रौतेला सध्या आपल्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये बीझी आहे. उवर्शी रौतेलाच्या सौंदर्याने साऱ्यांनाच भुरळ घातली आहे तिच्या सौंदर्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताची शान वाढवली आहे. 'सिंह साहब द ग्रेट' या चित्रपटामधून उर्वशीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'मिस डीवा यूनिवर्स 2015' या स्पर्धेत उर्वशी विजयी ठरली होती.