राज्यात आज नवे 973 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 2 हजार 521 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात मागील 24 तासांत 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू मुंबईचा विचार करता नवे 128 कोरोना रुग्ण तर 250 जण कोरोनामुक्त कमी होणाऱ्या रुग्णसंख्येमुळे निर्बंध आणखी शिथिल होण्याची शक्यता देशभरात कोरोनारुग्णांची संख्या कमी होत असल्याने नागरिकांना दिलासा कोरोना रुग्ण कमी होत असले तरी काळजी घेणं आवश्यक आहे