दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनेत्री विदुल्लखा रमन हे एक प्रसिद्ध नाव आहे. विदुल्लखा सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. सोशल मीडियावर विदुल्लखाचे फॉलोअर्स देखील खूप आहेत. अलीकडेच विदुल्लखाने आपले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंसाठी विदुल्लखाने विविध पोझ दिल्या आहेत. काळा गॉगल घालून विदुल्लखा कॅमेऱ्यासमोर पोझ देताना दिसत आहे. विदुल्लखाच्या या फोटोंवर चाहत्यांना लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काही चाहत्यांनी देखील विदुल्लखाचे हे फोटो चाहत्यांनी शेअर देखील केले आहेत. विदुल्लखाने या फोटोत शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. हातात लाल गंराची पर्स घेऊन काही विदुल्लखा आरशात पाहून आपलाच फोटो घेत असल्याचे या फोटोंमध्ये दिसत आहे.