शिखरच्या नेतृत्त्वाखाली भारत मालिकाविजयासाठी सज्ज



शिखरसोबत सलामीला शुभमन गिल



अष्टपैलू दीपक हुडाही संघात



फलंदाज सूर्यकुमारकडून आज दमदार खेळाची अपेक्षा



पहिल्या सामन्याप्रमाणे आजही श्रेयस चमकणार का?



अष्टपैलू अक्षरही संघात



पहिल्या सामन्याचा हिरो संजूकडे आजही साऱ्यांचे लक्ष



शार्दूलके गोलंदाजीसह फलंदाजीचीही जबाबदारी



चहलकडे गोलंदाजीची धुरा



अनुभवी सिराजही संघात



युवा वेगवान गोलंदाज आवेश खानने केलं एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण