अभिनेत्री अविका गौर हिने बाल कलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात केली



'बालिका वधू' मालिकेतील 'आनंदी' या भूमिकेनं अविका घराघरात पोहोचली



आता ही बालिका वधू सध्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अभिनयाची छाप पाडत आहे



सध्या अविका गौरचा बिकनी लूक चर्चेत आहे



अविका गौर सध्या मालदिवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे



यावेळी फोटोंमध्ये अविका बिकनी लूकमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत मजा करताना दिसत आहे



अविका गौरचे जगभरात अनेक चाहते आहेत



अविका खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे आणि तिचा बोल्डनेस तिच्या लूकमध्येही पाहायला मिळतो



अविकाच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरील 'बालिका वधू' मालिकेपासून केली



त्यानंतर अविका 'ससुराल सिमर का' मालिकेमध्ये सिमरच्या धाकट्या बहिणीच्या भूमिकेत दिसली आहे



अविका गौरने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे



अविका गौरने अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर छाप पाडली आहे