बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन ही तिच्या अभिनायनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.
भूल भूलैय्या, कहानी या विद्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
विद्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात
लवकरच विद्याचा 'नीयत' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
या चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.
यामधील विद्याच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे
नीयत हा एका मर्डर मिस्ट्रीवर आधारित सिनेमा असणार आहे.
नीयत 7 जुलैला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
विद्यानं नीयत चित्रपटाचा टीझर देखील विद्यानं शेअर केला आहे.