ऑस्करसाठी नामांकित होण्यासाठी आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकण्यासाठी स्पर्धकांना आता नव्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

2024 च्या सुरुवातीला रिलीजच्या 45 दिवसांच्या आत टॉप 50 अमेरिकेतील शहरांमधील 10 शहरांमध्ये सलग सात या सिनेमांचे प्रदर्शन ठेवावे.

वितरकांनी 10 जानेवारी 2025 च्या आधी वर्षाअखेरीस अकादमीकडे पडताळणीसाठी संबंधित कागदपत्रे देणे आवश्यक आहे.

सिनेमांचे नियोजित शो सिनेमागृहात 24 जानेवारी 2025 पूर्वी लागावेत.

यूएस प्रदेशाबाहेर प्रदर्शित झालेले सिनेमे 10 पैकी दोन बाजारांमध्ये दाखवले जाणे आवश्यक आहे.

यूएस मार्केट व्यतिरिक्त 15 आंतरराष्ट्रीय थिएटर मार्केट आणि देशांतर्गत प्रदेशांसाठी चित्रपट पात्र असणे आवश्यक आहे

कोरोनाकाळात ऑस्करने थिएटर रिलीज पात्रतेसंबंधित नियम निलंबित केले होते.

या नवीन नियमांचा 2023 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या कोणत्याही सिनेमावर परिणाम होणार नाही.

हा नियम फक्त सर्वोत्कृष्ट चित्रपट या कॅटेगरीतील नामांकनासाठीचा आहे.

आता आगामी ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.