सुहाना खान सध्या 'अ आर्चीज' (The Archies) या सिनेमामुळे चर्चेत आहे.
या सिनेमाच्या माध्यमातून ती मनोरंजनसृष्टीत पदार्पण करत आहे.
हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे
अद्याप या सिनेमाची रिलीज डेट समोर आलेली नाही.
पण नोव्हेंबर 2023 मध्ये हा सिनेमा रिलीज होऊ शकतो
अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या सिनेमात सुहाना खान, अगस्त्य नंदा आणि खुशी कपूरहे स्टार किड्सदेखील झळकणार आहेत
या सिनेमाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.
सुहानाच्या 'अ आर्चीज'बद्दल जाणून घ्या...