विद्या बालन तिच्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. विद्या वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट करण्यासाठी ओळखली जाते. विद्या बालन देखील बॉलिवूडमधील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. विद्या एका चित्रपटासाठी 2 ते 3 कोटी रुपये घेते. विद्याचे पती सिद्धार्थ रॉय कपूर यांची एकूण संपत्ती सुमारे 476 मिलियन डॉलर्स इतकी आहे. विद्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर करोडोंची संपत्ती कमावली आहे. विद्या बालनची एकूण संपत्ती 18 मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 134 कोटी आहे.