भोजपुरी अभिनेत्री पूनम दुबे चांगलीच लोकप्रिय आहे.



पूनम आपल्या बोल्ड अदांसाठी लोकप्रिय आहे



पूनमने पुन्हा एकदा बिकनी परिधान करून पाण्यात आग लावली



अभिनेत्री पूनम दुबेने एक व्हिडीओ शेअर केला.



पिंक-व्हाईट फ्लोरल बिकनी परिधान करून ती स्विमिंग पूलमध्ये उतरली.



पूनमने केस मोकळे सोडले होते आणि कोणताही मेकअप केल नव्हता.



तिने या व्हिडीओत टोन्ड फिगर आणि टॅटू फ्लॉन्ट केला.



पूनमच्या या कातिल अदांवर भोजपुरी सेलिब्रेटींनीदेखील कमेंट्स करत तिच्या सौंदर्याचे कौतुक केले