बॉलिवूडमधील एका सुंदर अभिनेत्रीचे बालपणीचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप लोकप्रिय झाले आहे.



ही दुसरी कोणी नसून अभिनेत्री तापसी पन्नू आहे.



फार कमी लोकांना माहिती आहे की तापसीने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती.



त्यानंतर तिला 2010 पासून तेलुगू चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.



साऊथ इंडस्ट्रीत आपले अभिनय कौशल्य दाखवल्यानंतर तापसीने 'चश्मे बद्दूर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.



मात्र या अभिनेत्रीचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फसला.



मात्र अभिनेत्रीने खचून न जात काम सुरूच ठेवले.