अभिनेत्री रश्मी देसाईने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



या फोटोमध्ये ती खूपच बोल्ड वाटत आहेत.



रश्मी देसाई तिच्या अभिनय कौशल्यासाठीच प्रसिद्ध नाही, तर तिचे सौंदर्यही काही कमी नाही.



रश्मी देसाईने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आणि लोकांना सांगितलं की, ती वयासोबत अधिक ग्लॅमरस होत आहे.



या फोटोंमध्ये रश्मी देसाईने पांढऱ्या रंगाचा टॉप घातला आहे.



या टॉपमध्ये तिचा लूक अधिक किलर दिसत आहे.



रश्मी देसाईने खूप हॉट आउटफिट घातला आहे.