बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या चर्चेत आहे.

सलमान खानसाठी यंदाची दिवाळी खूपच खास आहे.

सलमानचा टायगर 3 हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच टायगर 3 बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे.

'टायगर 3'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 44.5 कोटींची कमाई केली.

'टायगर 3'ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 57.52 कोटींची कमाई केली.

टायगर 3ने रिलीजच्या दोन दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.

टायगर 3 ने रिलीजच्या दोन दिवसांत 102.2 कोटींचा गल्ला जमवला आहे.

सलमान खानच्या टायगर 3 या सिनेमाने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.

सलमान खान यंदाची दिवाळी जल्लोषात साजरी करत आहे.