अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या चर्चेत आहेत.

सोनाली कुलकर्णी जल्लोषात दिवाळी साजरी करत आहे.

सोनालीसाठी यंदाचा पाडवा खूपच स्पेशल आहे.

सोनालीने नव्या घरात पाडवा साजरा केला आहे.

अप्सरेने पाडवा स्पेशल फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सोनालीने फोटो शेअर करत लिहिलं आहे,नव्या घरात पाडवा साजरा.

सोनालीने 'शुभ पाडवा' म्हणत चाहत्यांना शुभेच्छाही देत आहेत.

सोनालीची काळ्या रंगाची साडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.

सोनालीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सोनालीच्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.