कमी वयात लहान मुलांना मोबाईल देऊ नका.



आपल्या मुलांसोबत वेळ घालवा.



क्रिएटिव्ह कामांमध्ये मुलांना व्यस्त ठेवा.



मुलांना इनडोअर आणि आउटडोअर खेळांची आवड लावा.



मुलांच्या स्क्रीन टाईमवर मर्यादा घाला.



कमीत कमी गॅजेटचा वापर करून मुलांना मनोरंजनातून शिकायला सांगा.



मुलांसमोर पालकांनी स्वतः मोबाईलचा वापर कमी करावा.



मुलांना वेगवेगळे छंद जोपासण्यास प्रोत्साहन द्या.



मुलांची दिनचर्या ठरवून घ्या.



मुलांचा जास्तीत जास्त वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवा.