बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते.
वाणीने नुकतेच लेटेस्ट फोटोशूटचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
वाणीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्सचा वर्षाव होतो आहे.
वाणी कपूरने अनेक चित्रपटात काम केलं आहे.
आपल्या मेहनतीच्या बळावर तिने बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केलं आहे.
वाणीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या वाणी कपूरने ‘बेफिक्रे’, ‘चंदीगड करे आशिकी’ आणि ‘बेल बॉटम’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
वाणी कपूर तिच्या लूक, स्टाईल, ड्रेसिंग सेन्स आणि बोल्डनेससाठी ओळखली जाते.
वाणी नेहमी तिचे फोटो किंवा वर्कआऊटचे व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
वाणी कपूरने 2013 साली आलेल्या 'शुद्ध देसी रोमांस' चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.