छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं वंदे भारत एक्सप्रेस दाखल इतिहासात पहिल्यांदाच एखादी गाडी कोणत्याही प्रकारचे बँकर इंजिन न लावता लोणावळा आणि खंडाळा येथील भोर घाट उतरली या अत्याधुनिक अशा ट्रेनमध्ये विशेष पार्किंग ब्रेक्स लावण्यात आले आहेत एका दिवसात शिर्डी आणि पंढरपूरला जाणं शक्य होणार मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर भारताची सर्वात अत्याधुनिक ट्रेन सीएसएमटीवरून साईनगर शिर्डीसाठी सकाळी 6 वाजून 15 वाजता ट्रेन सुटणार आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर 'वंदे भारत' एक्सप्रेस दाखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 10 फेब्रुवारीला दोन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार अत्याधुनिक अशा ट्रेनमध्ये विशेष पार्किंग ब्रेक्स दोन वंदे भारत एक्सप्रेसमुळं एका दिवसात शिर्डी आणि पंढरपूर या दोन्ही ठिकाणी जाता येणार