दादरमध्ये रहिवासी इमारतीला आग दादरमध्ये रहिवासी इमारतीमधील 42 व्या मजल्यावर आग चार तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश लिफ्ट बंद असल्यामुळं आग विझवण्यात अडथळा अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश दादर पूर्व भागात आर ए रेसिडेंन्सी या रहिवासी इमारतीला आग 42 व्या मजल्यावर आग लागली होती इमारतीची लिफ्ट बंद असल्याने अग्निशामक दलाच्या जवानांना पायऱ्यांचा वापर करावा लागला अग्निशामक दलाच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश चार तासाहून अधिक वेळानंतर आग अटोक्यात आली