प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई ते लोणावळा एका विशेष थार रॅली.



'टरेन कॉन्कर्स' या थारप्रेमींच्या ग्रुपनं या रॅलीचं नियोजन केलं.



50 हून अधिक थार शौकीानांनी या रॅलीत सहभाग.



या फोर बाय फोर कारनं अल्पवधीत मोठी लोकप्रियता मिळवलीय.



थार ही एक दणकट कार म्हणून ओळखली जाते.



रस्ते सुरक्षा नियमांचं महत्त्व, रॅलीतून विशेष संदेश.



तिरंगा झेंडा लाव शानदार अशी ही रॅली निघाली.



थार कार या भारतात खूपच लोकप्रिय आहेत.