Image Source: (Photo Credit : pixabay)

फेब्रुवारी महिन्याला प्रेमाचा महिना म्हणतात. (Photo Credit : pixabay)

Image Source: (Photo Credit : pixabay)

तरुणांचा आवडता आंतरराष्ट्रीय सन म्हणजे 'व्हॅलेंटाईन डे'. (Photo Credit : pixabay)

Image Source: (Photo Credit : pixabay)

यासाठी आठवडाभर व्हॅलेंटाईन वीकचा भरगच्च कार्यक्रम आखला गेला आहे. (Photo Credit : pixabay)

Image Source: (Photo Credit : pixabay)

प्रेमाने आपल्या आवडत्या व्यक्तीच्या कुशीत सामावून जाणे यासारखे सुख म्हणजे 'हग डे' होय. (Photo Credit : pixabay)

Image Source: (Photo Credit : pixabay)

व्हॅलेंटाईन वीक मधील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे 'हग डे' (Photo Credit : pixabay)

Image Source: (Photo Credit : pixabay)

प्रत्येक वर्षी 12 फेब्रुवारीला 'हग डे' साजरा करण्यात येतो. (Photo Credit : pixabay)

Image Source: (Photo Credit : unsplash)

मिठी मारणे म्हणजे काळजी, प्रेम व्यक्त करणे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

भावना व्यक्त करण्याचा निशब्द मार्ग म्हणजे एक मिठी... (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

अनेकांना आपले प्रेम आणि आपल्या भावना शब्दातून व्यक्त करता येत नाहीत, त्यामुळे अस्वस्थता वाढते. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

मिठी मारुन त्या भावनांना आपण वाट मोकळी करुन देतो. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)