पृथ्वीवरील प्रत्येक जीवाच्या जीवनासाठी पाणी अमूल्य आणि गरजेचे आहे, ( Image Credit- Unsplash )



देशातील पाण्याची कमतरता भरुन काढण्यात नद्यांचा मोठा वाटा आहे. ( Image Credit- Unsplash )



भारतातील नद्यांचा इतिहास अनोखा आणि खूप जुना आहे. ( Image Credit- Unsplash )



पृथ्वीतलावर असा एक देश आहे जिथे एकही नदी नाही. ( Image Credit- Unsplash )



हा देश जगाच्या नकाशावरील सौदी अरेबिया आहे. ( Image Credit- Unsplash )



इथे एकही नदी - तलाव नसताना पाणी मुबलक आहे. ( Image Credit- Unsplash )



सौदी अरेबियामध्ये क्वचितच पाऊस पडतो. ( Image Credit- Unsplash )



या ठिकाणची लोकं आजही पाण्यासाठी विहीरीचा वापर करतात. ( Image Credit- Unsplash )



येथील बहुतांश लोकं भूगर्भातील पाण्यावर अवलंबून आहेत. ( Image Credit- Unsplash )



इथलं सरकार दरवर्षी जी.डी.पी. च्या दोन टक्के खर्च पाण्यावर खर्च करते. ( Image Credit- Unsplash )