तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मानवाचा मेंदू जेवढा विकसित झाला आहे. (Photo Credit : Pixabay)



तेवढा सापाचा मेंदू विकसित झालेला नाही. (Photo Credit : Pixabay)



त्यामुळे साप ढूक धरणे व बदला घेणे ही गोष्ट शक्यच नाही. (Photo Credit : Pixabay)



त्यामुळे साप ढूक धरणे व बदला घेणे ही गोष्ट शक्यच नाही. (Photo Credit : Pixabay)



सापाला फक्त भूक लागली असता भक्ष्य पकडणे. (Photo Credit : Pixabay)



तहान लागल्यावर पाणी पिणे आणि झोपा काढणे एवढेच समजते. (Photo Credit : Pixabay)



या पलिकडे साप कोणताच विचार करू शकत नाही, असे तज्ञांनी स्पष्ट केले आहे. (Photo Credit : Pixabay)



त्यामुळे त्रास देणारी व्यक्ती साप लक्षात ठेवू शकत नाही. (Photo Credit : Pixabay)



नागिनीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी नाग पुन्हा येतो. (Photo Credit : Pixabay)



अशा कथा या निरर्थक असून या फक्त भ्रामक कथा आहेत. (Photo Credit : Pixabay)



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Pixabay)