Image Source: (Photo Credit : Unsplash)

घराच्या आजूबाजूला एखादा विशिष्ट प्राणी पाहणं हिंदू धर्मात अनेक प्रकारे शुभ मानले जाते. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

बेडूक हा देखील अशाच प्राण्यांपैकी एक आहे. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

जो वेगवेगळ्या ठिकाणी पाहिल्यावर वेगवेगळे अर्थ काढले जातात. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

घराच्या बाहेर किंवा आत बेडूक दिसण्याचे वेगवेगळे अर्थ आहेत. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

पावसाळ्यात बेडूक भरपूर दिसतात, त्यावेळी सहज कुठेही बेडूक दिसतात. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

पण जर पावसाळा नसताना तुम्हाला अचानक बेडूक दिसला (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

तर तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल होऊ शकतात. असे मानले जाते. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

बेडूक हा सुखी जीवन आणि भाग्याचे प्रतीक मानला जातो. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

त्यामुळे त्यांचे अचानक येणे देखील शुभ मानले जाते. (Photo Credit : Unsplash)

Image Source: (Photo Credit : Unsplash)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Unsplash)