दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू लाखो तरुणांच्या मनावर आधिराज्य करते.

आपल्या सौंदर्यानं ती चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते.

समंथा आपले ग्लॅमरस फोटो नेहमीच इन्स्टाग्रावर शेअर करत असते.

फुल स्लीव ब्लाउज आणि वर्कची साडी समंथावर खुलून दिसतेय.

ऑर्गेजा सिल्क साडी समंथानं हॉल्टर नेक ब्लाउजसोबत कॅरी केली आहे.

एम्ब्रॉइडरीच्या साडीमध्ये सिंपल कॉटन साडी आमि कटस्लीव ब्लाउजसोबत समंथाचा लूक तुम्हीही कॅरी करु शकता.

पिंक रंगाच्या सुंदर साडीमध्ये समंथाने स्लीवलेस ब्लाउज मॅच केला आहे.

बिग बॉस 4 च्या एका एपिसोडमध्ये समंथानं डार्क पिंक रंगाची साडी वेअर केली होती, त्यात ती सुंदर दिसत होती.

ब्लू आणि व्हाइट साडीमध्ये समंथाचं सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.

पांढऱ्या रंगाची ही साडी समंथानं स्टायलिश ब्लाउज वेअर केला होता.