पाहा वैदेही परशुरामीचा कलरफुल लूक!



सोज्वळ चेहरा आणि निखळ अभिनय म्हणजे वैदेही परशुरामी.

तिचं सौंदर्य आणखी खुलवणारे सुंदर डोळे आणि उत्तम अभिनयकौशल्य यासाठी ती प्रसिद्ध आहे.



अल्पावधीतच, केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.

तिचे वेगवेगळ्या लुक्स मधले फोटो ती कायम चाहत्यांसोबत शेअर करत असते.



नुकताच तिने तिचा हा कलरफूल लूक शेअर केलाय.

वैदेहीचा 'लोच्या झाला रे' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.



(photo:@parashuramivaidehi/IG)