वाणी कपूरने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केलेत या फोटोमध्ये वाणी कपूरचं सौंदर्य खुललं आहे लाल ड्रेसमध्ये वाणी आणखी सुंदर दिसत होती. वाणी कपूरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत वाणीच्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केलाय वाणीने अनेक चित्रपटात काम केलेय Chandigarh Kare Aashiqui या चित्रपट झळकली वाणीच्या स्माईलवर चाहते फिदा आहेत. वाणी बॉलिवूडमधील फिट अभिनेत्रीपैकी एक आहे वाणी कपूर बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे