भारत-दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचा कसून सराव


कटकमध्ये दुसरा टी 20 सामना होणार आहे


दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी सामन्यापूर्वी सराव केला


सामन्यापूर्वी रणनितीही आखण्यात आली


कर्णधार-कोच यांनीही चर्चा केली


भारतीय खेळाडूंनीही कसून सराव केला


अक्षर पटेल सरावादरम्यान


ऋषभ पंतने खेळपट्टीची पाहणी केली.


फलंदाजीचाही कसून सराव केला.


दिनेश कार्तिकने सरावावेळी फटकेबाजी केली.