मुरमरे चटपटीत मुरमुरे पौष्टिकतेसाठी खावेत पचनक्रियेस मुरमुरे चालना देतात. वजनाला अतिशय हलके फुलके मुरमुरे हाडांची ताकद वाढवायला मदत करतात. वजन कमी करण्यासाठी मुरमुरे खाणं हे लाभदायक ठरतं.