अभिनेत्री वाणी कपूरचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळाला आहे



वाणी नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत



या फोटोंमध्ये वाणी गोल्डन रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये जलवा दाखवताना दिसत आहे



वाणी कपूरने या गोल्डन ड्रेससोबत पोनी हेअर स्टाईल करत लूक पूर्ण केला आहे



वाणीच्या दिलखेचक अदांनी चाहते घायाळ झाले आहेत



वाणी कपूररचं वय 33 वर्ष असून ती फिटनेसकडे अधिक लक्ष देतो



वाणी वेळोवेळी तिच्या वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते



वाणी कपूरचा अलिकडेच आलेला 'चंदीगड करे आशिकी' चित्रपट हिट ठरला



या चित्रपटात तिच्यासोबत आयुषमान खुराना मुख्य भूमिकेत होता



वाणी कपूरने 2013 साली आलेल्या 'शुद्ध देसी रोमांस' चित्रपटातून बॉलिवू़मध्ये पदार्पण केलं