संभाजीराजेंनी आज 'स्वराज्य' संघटनेची स्थापना केल्याची घोषणा केली



संभाजीराजे लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार



राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याची संभाजीराजेंची घोषणा



संभाजीराजे राज्यसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार



लोकांना स्वराज्याच्या नावाखाली एकत्र करण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा करणार



जिथे अन्याय होतो तिथे लढा देणार



पहिला टप्पा स्वराज्य संघटीत करणे हा आहे



या महिन्यातच महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात करणार



छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या विचारांच्या लोकांना एकत्र आणणार



लोकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार