उत्तराखंड विधानसभा निवडणुक सध्या खूप चर्चेत आहे.



उत्तराखंड निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार अनुकृती गुसैन यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अनुकृतीने हरक सिंह रावत यांच्यासोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता,



2018 मध्ये अनुकृतीने हरक सिंह यांचा मुलगा तुषित रावतसोबत लग्न केले.



अनुकृती गुनसाई यांचा जन्म 25 मार्च 1994 रोजी गढवाल, उत्तराखंड येथे झाला.



सुरुवातीला आर्मी पब्लिक स्कूल लॅन्सडाउनमध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी डेहराडून इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून बीटेक केले.



अनुकृती यांनी हरक सिंह रावत यांच्या लॅन्सडाउन सीटवरून अनेकदा प्रचार केला आहे.