कधीकधी आपण दुसऱ्यांचा कंगवा वापरतो



असे केल्याने खाज , उवा अशा गोष्टी होतात



दुसऱ्याचा कंगवा वापरल्याने केसांमध्ये घाण होऊ शकते



तुम्हाला टक्क्ल देखील पडू शकते



त्वचा कोरडी होऊ शकते



केस गळू शकतात



केस निरोगी ठेवण्याकरता चांगला कंगवा वापरा



लाकडी कंगवा वापरणे योग्य आहे



नेहमी केस विंचरा



ओल्या केसात विंचरू नका