लहान मुलाची उंची वाढवण्यात त्याची अनुवांशिकता महत्त्वाची भूमिका बजावते.

पण हे देखील खरे आहे की यामध्ये पोषण आणि व्यायामाचाही मोठा वाटा आहे.

सकस आहारासोबतच मुलांना प्रेम आणि आनंदी वातावरण देणे गरजेचे आहे. यामुळे मुलांचा योग्य विकास होण्यास मदत होते.

मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी योगासने खूप महत्त्वाची आहेत.

जर त्यांची उंची वाढत नसेल तर तुम्ही त्यांना रोज सकाळी आणि संध्याकाळी योगा करायला लावू शकता.

मुलांना मैदानी खेळ आणि क्रियाकलापांसाठी प्रोत्साहित करा. यामुळे उंची चांगली वाढते.

जर मुल सायकल चालवत असेल, फुटबॉल किंवा बास्केटबॉल खेळत असेल तर त्याच्या उंचीमध्ये लक्षणीय बदल होईल.

लांब उड्या,उंच उड्या मारल्याने उंची वाढवण्यास मदत होते.

रोज दोरीवर उडी मारणे हा उंची वाढवण्यासाठी चा रामबाण उपाय आहे.

असे उपक्रम दररोज केल्याने त्याच्या शरीरात चरबी जमा होणार नाही, तो लठ्ठ होणार नाही आणि त्याची उंची चांगली वाढेल.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.