विश्व सुंदरी उर्वशी रौतेला तिच्या स्टाईलसाठी कायम चर्चेत असते

उर्वशी रौतेलाचा नेहमी बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला आहे

यावेळी मात्र उर्वशी ट्रेडिशनल अंदाजात पाहायला मिळाला आहे

या नव्या लूकमधील फोटो उर्वशीने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये उर्वशी पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे

उर्वशी या लूकमध्ये एखाद्या नवरीप्रमाणे दिसत आहे

हा साऊथ इंडियन लूक उर्वशीवर फारच उठून दिसत आहे

पिवळ्या साडीवर उर्वशीने बन हेअरस्टाईल करत गजरा माळला आहे

हेवी गोल्डन ज्वेलरीमुळे उर्वशी अधिकच सुंदर दिसत आहे

उर्वशीचा हा लाजऱ्या आणि साजरा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे

उर्वशीने अलिकडेच कान्सच्या रेड कार्पेटवर पदार्पण केलं आहे