आसासमध्ये पुरामुळं जनजीवन विस्कळीत आसासमध्ये आत्तापर्यंत पुरामुळं 108 जणांचा मृत्यू आसामचे मुख्यमंत्री हिमंत सरमा यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी लाखो लोक बेघर झाल्यानं स्थिती चिंताजनक आत्तापर्यंत पुराच्या पाण्यामुळं एकूण 108 जणांचा मृत्यू पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आसाममध्ये पुरामुळं जनजीवन विस्कळीत पुराच्या पाण्याचा लाखो नागरिकांना मोठा फटका आसाममध्ये पुराच्या पाण्यामुळं अनेक ठिकाणचा संपर्क तुटला 30 जिल्ह्यांतील 45.34 लाख लोकांना पुराचा फटका बसला हळूहळू काही ठिकाणी पुराचं पाणी उतरत असल्याची स्थिती