बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे



कार्तिकच्या आईला काही वर्षांपूर्वी कॅन्सरचे निदान झाले होते, पण आता या आजारावर आईने मात केली आहे



कार्तिकने सांगितले की, त्याच्या आईला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते.



कार्तिक म्हणतो, 'आज मी अभिमानाने सांगू शकतो की माझ्या आईने कर्करोगाशी लढा दिला आणि त्यावर विजय मिळवला. मला तुझा खूप अभिमान आहे आई.'



कार्तिक म्हणाला, आमच्या सर्वांसाठी हा खूप भावनिक काळ होता.



कार्तिक म्हणाला, या आजाराशी लढा देणारे तुम्ही सगळे खरे हीरो आहात.