अभिनेत्री उर्वशी रौतेला चित्रपटांपेक्षा मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळते
ABP Majha

अभिनेत्री उर्वशी रौतेला चित्रपटांपेक्षा मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळते

नुकतंच उर्वशी रौतेलाला दुबईतील नामांकित ईमीगाला पुरस्कार मिळाला आहे
ABP Majha

नुकतंच उर्वशी रौतेलाला दुबईतील नामांकित ईमीगाला पुरस्कार मिळाला आहे

उर्वशी रौतेलाला इंडियाज प्राईड अ‍ॅन्ज पावरफुल वुमन 2022 हा पुरस्कार मिळाला आहे
ABP Majha

उर्वशी रौतेलाला इंडियाज प्राईड अ‍ॅन्ज पावरफुल वुमन 2022 हा पुरस्कार मिळाला आहे

उर्वशी रौतेला हा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय आहे
ABP Majha

उर्वशी रौतेला हा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय आहे

ABP Majha

या पुरस्कार सोहळ्यात उर्वशी रौतेलाने सुंदर ग्रीन शिमरी गाऊन घातला होता

ABP Majha

यासह तिने हाफ पोनी हेअर स्टाईल आणि स्टेटमेंट इअररिंग घातले होते

ABP Majha

उर्वशी रौतेला या ड्रेसमध्ये एखाद्या अप्सरे प्रमाणे दिसत होती

ABP Majha

विश्वसुंदरी उर्वशी रौतेला तिच्या स्टाईललिश अंदाजासाठी ओळखली जाते

ABP Majha

दुबईतील नामांकित बुर्ज अल अरब हॉटेलमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला

ABP Majha

यावेळी उर्वशी बुर्ज अल अरब हॉटेलमध्ये परमॉरमन्स करणारी पहिली भारतीय ठरली आहे