ऑस्कर पुरस्कार सोहळ्यानंतर आता ग्रॅमी पुरस्कार 2022 मध्ये देखील दिवंगत भारतीय पार्श्वगायिका लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली नाही.
ABP Majha

2022 ग्रॅमीज इन मेमोरिअम सेगमेंटमध्ये संगीतकार स्टीफन सोंधेम, टेलर हॉकिन्स आणि टॉम पार्कर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली

मात्र लता मंगेशकर, दिलीप कुमार आणि बप्पी लाहिरी यांच्या नावांचा येथे उल्लेख झाला नाही.

पूर्वी ऑस्कर सोहळ्यात देखील या दिग्गजांना श्रद्धांजली वाहण्यात आली नव्हती.

यापूर्वी, अकादमीने इन मेमोरिअम विभागात इरफान खान, भानू अथैया, सुशांत सिंग राजपूत आणि ऋषी कपूर यांचे स्मरण करत त्यांना श्रद्धांजली वाहिली होती.

ABP Majha

मुळे ऑस्कर आणि ग्रॅमी या दोन्ही पुरस्कारांच्या इन मेमोरिअम विभागात दिग्गज गायकांची नावे घेतली गेली नाही, त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला.