उर्फीच्या फोटोंनी घातला सोशल मीडियावर धुमाकूळ!



छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या लूकमुळे चर्चेत असते.



अनेक वेळा उर्फीला तिच्या बोल्ड कपड्यांमुळे ट्रोल केले जाते.



ती सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते.



नुकताच उर्फीने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



उर्फीला बिग बॉस ओटीटी या शोमुळे विशेष लोकप्रियता मिळाली.



उर्फीने भैया की दुल्हनिया, मेरी दुर्गा, बेपनाह आणि पंच बीट सीजन 2 या मालिकेमध्ये काम केले.