सलमानच्या आगामी 'टायगर 3' सिनेमाची चर्चा होत आहे. सिनेमात कतरिना सोबत सलमान दिसणार आहे. 'दबंग 4' सिनेमा जून 2022 ला प्रदर्शित होणार आहे. अंतिमच्या प्रमोशनमध्ये सलमान व्यस्त सलमानने नुकताच बापूंचा चरखादेखील चालवला आहे. 'अंतिम' सिनेमात सलमान खान एका शूर पोलिसाच्या भूमिकेत दिसतोय. 'अंतिम' सिनेमाचे दिग्दर्शन महेश मांजरेकरांनी केले आहे.