आपल्या हटके फॅशन स्टाईलमुळे उर्फी जावेद कायम चर्चेत असते. (Photo Credit : manav manglani) नुकतीच उर्फी जावेद जुहूमध्ये स्पॉट झाली. (Photo Credit : manav manglani) उर्फीने गुलाबी रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. (Photo Credit : manav manglani) उंच हिल्स आणि गोल्डन ज्वेलरी घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे. (Photo Credit : manav manglani) बॉलिवूड अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. (Photo Credit : manav manglani) आपल्या हटके, अतरंगी फॅशनने उर्फी सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. (Photo Credit : manav manglani) सोशल मीडियावर तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. (Photo Credit : manav manglani) छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत उर्फीचा समावेश आहे. (Photo Credit : manav manglani) 'मेरी दुर्गा' आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकांमध्ये उर्फीने काम केलं आहे. (Photo Credit : manav manglani) करण जोहरच्या 'बिग बॉस ओटीटी' या कार्यक्रमामुळे उर्फीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. (Photo Credit : manav manglani)