वरुण फिटनेस उत्साही आहे. (Photo Credit : manav manglani) वरुण जुहूमध्ये जिम बाहेर स्पॉट झाला. (Photo Credit : manav manglani) वरुण सध्या बेबी जॉन या चित्रपटामुळे चर्चेत आहे. (Photo Credit : manav manglani) बेबी जॉन चित्रपट हा एटली प्रस्तुतकर्ता आहे. (Photo Credit : manav manglani) बेबी जॉन या चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हिडीओ नुकताच लाँच करण्यात आला आहे. (Photo Credit : manav manglani) या 60 सेकंदाच्या व्हिडीओत वरुण धवनचा लूक अंगावर काटे आणणारा आहे. (Photo Credit : manav manglani) या चित्रपटात वरुण धवनची मुख्य भूमिका आहे. (Photo Credit : manav manglani) या चित्रपटात वरुण धवनसह कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी यांच्याही भूमिका आहेत. (Photo Credit : manav manglani) वरुण धवन बऱ्याच काळानंतर 'बेबी जॉन'मध्ये दमदार ॲक्शन अवतारात दिसणार आहे. (Photo Credit : manav manglani) हा चित्रपट 31 मे रोजी प्रदर्शित होणार असल्याचे प्रिया अॅटलीने म्हटले आहे. (Photo Credit : manav manglani)